पुस्तकाची वैशिष्ट्ये
३७६ वनस्पतींचे रस वीर्य विपकांनुसार छंदात, चालीत रचलेले श्लोक.
पाठांतर केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत व चिकित्सकांना प्रक्टिसमध्ये उपयुक्त.
चरकोक्त अष्टौ ज्ञानदेवतेनुसार मेध्य द्रव्यांची दिलेली विशेष माहिती.
प्रत्येक गटातील वनस्पतींचे समान रस - वीर्य - विपाक असून एकाच लक्षणांवरील चिकित्सेचा केलेला सूक्ष्म विचार.
नव द्रव्य चिकित्सा विचार.
द्रव्य आयु विचार.
काही चिकित्सानुभव.
सर्व वनस्पतींची तालिका स्वरुपात दिलेली विशेष माहिती.
तुलनात्मक माहितीमुळे परिक्षेत लक्षात ठेवण्यासाठी व चिकित्सेस द्रव्य निवडीसाठी मदत.
Dravya Guna Vishesh Sangraha
- Brand / Manufacturer : Arogyawardhini Chikitsalaya
- Product Code : Dravya Guna Vishesh Sangraha
- Availability : In Stock
- Rs 320
-
Rs 250
- Ex Tax: Rs 250
Related Products
Tags: dravyaguna, book